Skitrip sahal: 2020
February 1, 2020
Marathi Language Day: Mar 1st 2020
February 1, 2020

महाराष्ट्र मंडळाचे सस्नेह निमंत्रण !

एका कार्यक्रमात तीन उत्सव !

शुभारंभ करूया हिरकणी ह्या स्त्री मंचाचे! - हे एक व्यासपीठ आहे महिलांच्या त्रैमासिक भेटीचे. कला, कौशल्य, विज्ञान, तर्क, भाषा, संगोपन, ग्रंथ - अश्या निरनिराळ्या विषयांवर व्याख्याने आणि विचारमंथन, खेळ, चर्चा आणि बरच काही.

योग : एक जीवनशैली - आधुनिक जगात तणावमुक्त आयुष्य जगण्यासाठी उपयुक्त अश्या “योग जीवनशैली” बद्दल जाणून घेऊया.

होळी: अगदी भारतात करतात तश्शी - या पावन अग्नि मध्ये अनारोग्य आणि नकारात्मकतेची आहुती देऊ आणि वाटचाल करू एका सुदृढ भविष्याकडे.YouTube
YouTube
Instagram