All activities and programs are FREE to everyone. Come join us!!
गणरायाचे आगमन आता काहीच दिवसात होणार आहे आणि सगळीकडे कसे आनंदमय वातावरण आहे. जसे तुम्ही सर्वजण गणरायाच्या आगमनासाठी सज्ज होत आहात तसेच आपले महाराष्ट्र मंडळ बे एरिया (MMBA) देखील गणरायाच्या आगमनासाठी अगदी उत्साहात जय्यत तयारी करत आहे.