Music Workshop by Kaushal Inamdar

Zoom Meeting with Dr.Dixit
May 10, 2020
तिसरी घंटा -देशव्यापी एकपात्री अभिनय स्पर्धा
June 30, 2020
There is a $40 entry fee per participant ($35 for early bird) Enter the Paypal transaction number or any other details of the payment in the registration form. Your registration is not confirmed until MMBA receives your payment.

Pay Registration fees by clicking below

Register Now

MMBA Gold Members get FREE entry/entries based on their membership level.

Confirm you FREE seat

Early Bird Registration End Date:Tuesday, July 7th, 2020
Regular Registration End Date:Friday, July 10th, 2020
Workshop on July 11th and July 12th 2020
This is an online event organised on Zoom.
Live streaming will start 15 minutes ahead of the show start time.
Zoom app is required to join the event. Download it at https://zoom.us/download.
Zoom account is not required to join this event.
We will send you details on how to join Zoom meeting shortly.
 जर तुम्ही जुनमधली कार्यशाळा अनुभवू शकले नसाल तर आम्ही तुमच्यासाठी पुन्हा तीच सुवर्णसंधी घेऊन आलो आहोत.
काही काही सुंदर गोष्टी उशिरा भेटण्याची मजा काही औरच असते. मग ते एखादं गाणं असो, कविता असो वा पुस्तक असो, तो अनुभव आपल्याला यायची शक्यता जितकी लांबलेली असते तितकंच जास्त सूख आपल्याला तो क्षण भेटल्यावर मिळतं.

सदानंद बेंद्रे यांचा एक बोलका प्रतिसाद "चिंगारी कोई भडके" अगणित वेळा ऐकलंय आणि अगणित वेळा तितकंच सूख देऊन गेलंय. पण आज कौशलला या गाण्याविषयी बोलताना ऐकलं आणि असं वाटलं की हे गाणं माझ्यात इतक्या खोलवर झिरपूनसुद्धा या गाण्याकडे आजवर बाहेरूनच बघणं झालंय. एक उत्तम ऐकणारा म्हणून त्यातली बारीक बारीक सौदर्यस्थळं मलाही जाणवलीत, पण कौशल मला या गाण्याच्या पोटात घेऊन गेला, आणि त्यातल्या प्रत्येक सुरेल क्षणाचा कार्यकारणभाव त्याने इतक्या सहजपणे उलगडून दाखवला..की हे गाणं पहिल्यांदाच ऐकल्या/पाहिल्या सारखं वाटलं. शेवटी स्वतः एकट्याने मुशाफिरी करताना भेटणारे समृद्ध क्षण वेगळे आणि एखाद्या अनुभवी आणि जाणत्या नजरेच्या गाईडने ते ठिकाण आपल्याला दाखवल्यावर थक्क करणारे क्षण वेगळेच.

असेच काही अमूल्य अनुभव घ्यायचे असतील तर ११ आणि १२ जुलैला नक्की या. कौशल इनामदारांसारख्या वाटाड्याबरोबर चला गाण्यातली सौंदर्यस्थळं बघायला.
For any questions, contact us @mmba@mmbayarea.org
YouTube
YouTube
Instagram